Surprise Me!

Aaditya Thackeray on Tejas Thackeray | तेजस ठाकरेंच्या पक्षप्रवेशावर आदित्य ठाकरे काय म्हणतात?

2022-09-21 271 Dailymotion

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. दरम्यान दसरा मेळाव्यानिमित्त भाऊ तेजसच्या पक्षप्रवेशावर आदित्य ठाकरेंनी पक्षाची बाजू सांगितली.

Buy Now on CodeCanyon